(For Technical Help Only)  +91-7820808441 (10:30 AM to 05:00 PM) help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT

The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.

जाहिरात कोड क्रं. ११२/२०२३-२४

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात एकूण १९ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २३७८.५४ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या वसई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade )‘ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. ०९/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते १८/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत.

Click Here for registration

Ongoing Events

Activity Schedule
Commencement of on-line registration of application09-11-2023 From 11.00 am
Closure of registration of application18-11-2023 Till 23.59 pm
Closure of editing of application18-11-2023 Till 23.59 pm
Closure for submission of payment18-11-2023 Till 23.59 pm
Last date for printing your application18-11-2023 Till 23.59 pm